top of page


वेदश्रुती

धार्मिक अनुष्ठान व वास्तु ज्योतिष मार्गदर्शन केंद्र
विश्व हिंदू परिषद , बजरंग दल, पतितपावन संघटना, भृगमहर्षी गोशाला, ब्रिजधाम वृद्धाश्रम, श्री मार्कंडेय वैदिक ज्ञानपीठम, शांतीश्री ज्ञानपीठम, तेलगू पौरोहित्य महासभा या संस्थांचे पदाधिकारी म्हणून द्दार्मशास्त्र चे सामाजिक धर्मकार्य म्हणून श्री वेणूगोपाळ जिल्ला पंतुलु यांनी केल.


वेद ब्रम्हश्री, पुरोहित रत्न विभूषित
वेणूगोपाळ श्रीनिवास जिल्ला (पंतूलु)
पं. वेणूगोपाळ यांचे शास्त्रशुद्ध पुरोहित्या कार्य पाहून २००८ साली श्री. श्री. श्री. १००८ "शिवाचार्यरत्न" डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या हस्ते देण्यात आल।. महापौर महेश अण्णा कोठे यांच्या उपस्थितीत "शास्त्रसंपन्न" ही पदवी देण्यात आली. लौकिक धर्मशास्त्राविषयी पं हरिप्रसाद जोशी (अहमदाबाद)
यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले.

सेवा
आपल्याला सेवा प्रदान करण्यात आम्हाला आनंद होईल.

sanskar
संस्कार

व्रतपुजा
व्रतपुजा

यंत्रप्रतीष्ठा
यंत्रप्रतीष्ठा

जन्म पत्रिका
ज न्म पत्रिका

सर्वमुहूर्त
सर्वमुहूर्त
