
आमच्याबद्दल

जिल्ला 'पंतुलु' परिवार
जिल्ला कुटुंबीय हे मूळचे आंध्रप्रदेशातील तेलंगणातल्या "रघुनाथपेल्ली" या गावाचे. जिल्ला कुटुंमबातील श्री आंबय्या जिल्ला हे एक साधासुधा कामगारर हाते. मोलमजुरीवर नशीब काढणारे आंबय्या मात्र राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी मांडलेल्या यज्ञात आपल्या कार्याच्या समिधा वाहिल्य।.
स्वातंत्र्यसैनिक असलेले आंबय्या यांच्या पत्नी सौभाग्यवती नरमांबा याअध्यात्म्याचे प्रवचन देत अस। राष्ट्रभक्ती व देवभक्ती यांचे मिलन झालेले हे आदर्श दाम्पत्य श्री आंबय्या व सौ नरमांबा.
श्री. वेणुगोपाल यांचे वडील श्रीनिवास जिल्ला (पंतुलु) हे व्यक्तिमत्व पूर्वभागात निष्कलंक , निस्पृह सेवा , निस्वार्थी व्यक्ती म्हणून
ओळखले जाते. हे उत्तम ज्योतिषी , वास्तुशास्त्र , संख्याशास्त्र , न्यायशास्त्र ,वेदशास्त्रा आदी विषयाचा दांडगा अभ्यासक अनुभव होता.
मूळताच घरात धार्मिकतेचा वातावरण आध्यात्म्याचे धडे घेतलेले जिल्ला बंधू दिवसभर हातमाग व विणकाम करत भजन व प्रवचन
व आध्यात्म्याचे ज्ञान इतराना देत असत .
वेद ब्रम्हश्री, पुरोहित रत्न विभूषित
श्री. वेणूगोपाळ श्रीनिवास जिल्ला (पंतूलु)
.
पं. वेणूगोपाळ जिल्ला ९(पंतुलु) यांचे वडील श्रीनिवास जिल्ला व ब्रह्मश्री श्रीरामदास आंबय्याशास्त्री १००८ श्री. श्री. श्री. विद्यावत्सलानंद श्री विद्याशंकर वाचारचती यांच्याकडून पौरिहित्याचे शिक्षण घेतले.
वेदमंत्र पठण, ज्योतिष वास्तू या विषयात प्राविण्य मिळवून वयाच्या १८ व्या वर्षी पुरोहित रत्न, वैदिक ऋत्विजांयाशा हे पद संपादन केले व राज्यस्तरीय ब्रिजमोहन फोफलिया ट्रस्ट चे २०१ सामुदायिक विवाहाचे प्रदान पुरोहित पद म्हणून २००० साली भूषविल। जनकल्याणार्थ १०८ कुंडीय गायत्री महायज्ञ , ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोते यांच्या जन्मदिनानिमित्त १०८ यज्ञ कुंडीच महामृत्युंजय यज्ञ , विद्यार्थिनी सरस्वती सामूहिक पूजन आदीपाराशला , मृत्यलम्मा मंदिर प्राण प्रतिष्ठापना , व्रजमारुती प्रतिष्ठापना जवाहर नगर महालाक्समि प्रतिष्ठापना , इचलकरंजी येते श्री मार्कंडेय प्रतिष्ठापना व महाशिवरात्री महामृत्युंजय यज्ञ केले.
तदनंतर पौरोहित्याचे अखंड वारसा चालवण्यासाठी जिल्ला परिवारातील श्रीनिवास यांचे पुत्र तिसरे पिढीतील पुरोहित पंडित श्री. वेणुगोपालजी जिल्ला पंतुलु हे सर्वश्री श्रीनिवास जिल्ला पंतुलु चे ज्येष्ठ सुपुत्र आहेत आणि कन्या वैष्णवी, कनिष्ठ पुत्र चि. व्यंकटेश असे घोंडस परिवार आहे.
_edited_edited_edited_.png)
